Uncategorized

Crime News: जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत सापडला अनोळखी पुरुष मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 30/6/2025 रोजी सकाळी 08.45 वा चे सुमारास वाल्हे कामठवाडी अंकुश दशरथ दुर्गाडे यांच्या शेतातील विहिरीत अनोळखी पुरुष इसम मयत मिळाले. वय अंदाजे 40 ते 45 वर्षे अंगात क्रीम रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट, पांढऱ्या रंगाचे हाफ बनियन, काळपट रंगाची अंडर वेअर त्यावर Nofuss असे लिहिलेले. गळ्यात व कमरेला काळा करगोटा, उजव्या हातात लाल कलरचा धागा व करंगळी शेजारील बोटात धातूची अंगठी

सदर मयताची ओळख पटल्यास जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करावा.
Api दीपक वाकचौरे 8169837481
पो.हवा. बी. एन.भोंगळे 9921214840

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button