क्राईम
Missing case: सदरचा मुलगा कोठे आढळल्यास अथवा कोणास काही माहिती असल्यास जेजुरी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज):
जेजुरी पोलीस ठाणे
गुन्हा रजि. क्रमांक- ३०६/२०२४ बी.एन.एस. कलम १३७(२)
अपहरण झालेला मुलगा – सुशीलकुमार रामगुलाब प्रसाद (वय ११ वर्ष, ६ महिने)
वर्णन-उंची ४ फुट, रंग- काळा, केस काळे लांब उभे असलेले, चेहरा- गोल, नेसणीस – गुलाबी व काळया रंगाचा टिशर्ट, काळया रंगाची नाईट पॅन्ट, पायात – अनवाणी, भाषा – हिंदी, शिक्षण – ५ वी.
वरील वर्णनाच्या मुलगा कोठे आढळल्यास अथवा कोणास काही माहिती असल्यास जेजुरी पोलीस ठाणेस खालील नंबरवर संपर्क करावा
संपर्क क्रमांक-
पोउपनि. पवार 7035055556
प्रभारी सहा.पो.नि. वाकचौरे ८१६९८३७४८१



