क्राईम

Missing : सदरचा मुलगा कोठे आढळून आल्यास अथवा कोणाला माहिती असल्यास जेजुरी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): वरील फोटोमधील मुलगा नामे झिंगा मनोज सोनवणे (वय 14 वर्ष) रा. बेळगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक वर्ण गोरा, उंची साडेचार फूट, अंगात पांढरा शर्ट निळी जीन पॅन्ट, काळे जर्किन, बांधा सडपातळ हा मुलगा वाघजाई मंदिर पारगाव मेमाने, ता. पुरंदर,जि.पुणे येथून 27/01/2024 रोजी पासुन बेपत्ता आहे.

सदर मुलगा आपणास मिळून आल्यास अगर त्याविषयी काही माहिती प्राप्त झाल्यास तत्काळ जेजुरी पोलीस स्टेशन येथे नंबर- 02115-253129 व पोलीस हवालदार खाडे मो.नं. 9922010559, पोलीस हवालदार लोंढे मो.नं.9822409904

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button