आपला जिल्हा
11 hours ago
News: समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात 29 नोव्हेंबरला जनसुनावणी नागरिकांना मते मांडण्याची संधी; संबंधित गट,संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे: शीतल तेली-उगले
प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पुणे विभागात २९…
आपला जिल्हा
1 week ago
News: जिल्ह्यातील 5 हजार 795 शेतकऱ्यांना 65.11 कोटींचे अनुदान; आधार संलग्न बँक खात्यांवर रक्कम जमा
प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीत शेतीचा वाढता खर्च, मजुरांची कमतरता आणि…
आपला जिल्हा
1 week ago
News: जेजुरी: पुरंदर प्रीमियर क्रिकेट लीग: वासुकी बॉईजने उत्कृष्ट खेळी करत जिंकला मल्हार चषक
प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत एस आर आर फाउंडेशन…
आपला जिल्हा
1 week ago
News: कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावा : मदत व पुनर्वसन विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषीविषयक तसेच अन्य विभागांच्या…
क्राईम
2 weeks ago
Crime News: इलेक्ट्रोनिक दुकान व कापड दुकान फोडुन चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून एकुण 2,93,500/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): फिर्यादी निखील शिवशंकर दुरगाडे रा. सासवड, मोरया रेसिडेंन्सी ता. पुरंदर, जि.…
क्राईम
2 weeks ago
Crime News: जेजुरी सोमवती यात्रे दरम्यान 10 सराईत गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई; जामीनदार न दिल्याने येरवडा कारागृहात रवाना
प्रतिनिधी(महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 09/11/2026 रोजी सोमवती यात्रा असल्याने कायदा व…
क्राईम
2 weeks ago
Crime News: सासवड: चांबळी येथील वृद्ध महीलेचे चोरीस गेलेले अडीज तोळे सोन्याचे दागीने तसेच रोख रक्कम हस्तगत करून आरोपीस अटक
प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक ०८/१०/२०२६ रोजी चांबळी ता. पुरंदर जि. पुणे येथून २.५ तोळे…
आपला जिल्हा
2 weeks ago
News: जेजुरी: सोमवती यात्रेनिमित्ताने लाखो भाविकांनी घेतले खंडेरायाचे दर्शन
प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या सोमवती यात्रा आणि दिवाळी सण या…
आपला जिल्हा
3 weeks ago
News: पुणे जिल्ह्यातील 3 लाख 28 हजार 542 शेतकऱ्यांना 164 कोटी पेक्षा अधिकची दिवाळी अग्रीम मदत
प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर…
आपला जिल्हा
3 weeks ago
News: पुण्यात 65.34 लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्त
प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरातील राहुल एजन्सीज या दुकानात परवान्याशिवाय साठवून ठेवलेला…










