आपला जिल्हा

News: विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या वेळापत्रकात सुधारणा केली आहे. आयोगाच्या २९ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते १३ नोव्हेंबर २०२६ असा निश्चित करण्यात आला आहे.

तसेच, नोटीस टप्पा व दावे-हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया ३१ ऑगस्ट ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहे. अंतिम मतदार याद्या ३० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

या सुधारित वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button