क्राईम

Crime News: सदर व्यक्तीस कोणी ओळखत असल्यास जेजुरी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 10/ 02/2026 रोजी सायंकाळी 09:00 वाजण्याचे सुमारास जेजुरी हॉटेल मल्हार एम्पायर समोर कडेपठार रोडच्या कडेला एक अनोळखी पुरुष वय अंदाजे 30 ते 35 वर्ष हा लाईटचे डीपी ला चिटकून जळत आहे कॉल आल्याने सदर ठिकाणी जाऊन पोलीस स्टाप व लोकांच्या मदतीने सदस्य बाजूला घेऊन ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेलो असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले आहे. मयताचे पोस्टमार्टम जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथील डॉक्टरांनी सदर मयत सदर मयताचे पोस्टमार्टम ग्रामीण रुग्णालय जेजुरी ते करण्यात आले असून सदर माहिती त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

सदर मयताच्या अंगात काळ्या रंगाचे अर्धवट जळालेले जर्किंग असून पांढरे रंगाची पॅन्ट दिसून येत आहे. सदर बाबत पोलीस कॉन्स्टेबल हेमंत रमेश भोंगळे यांनी पोलीस स्टेशन येथे खबर दिली असून त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन अकस्मात मयत रजिस्टर नंबर 13/26 बी.एन.एस.एस.194 प्रमाणे मयत दाखल करण्यात आले आहे.

सदर मताचा तपास स.पो.नि. दीपक वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नांदे ब.न. 2359 हे करीत आहेत तरी सदर मायता बाबत काही माहिती मिळाल्यास जेजुरी पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button