क्राईम
Crime News: जेजुरी येथे सापडला अनोळखी पुरुष मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 09/08/2025 रोजी चे पूर्वी कडेपठार मंदिर पायथ्याशी फोरेस्ट एरिया मध्ये अनोळखी पुरुष इसम मयत मिळाले असून जेजुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत नं.81/2025 नोंद करण्यात आली आहे. वय अंदाजे 65 वर्ष, अंगात पांढरे रंगाचा शर्ट व पांढरे रंगाचा पायजमा
सदर मयताची ओळख पटल्यास जेजुरी पोलीस स्टेशनशी संपर्क करावा.
Api दीपक वाकचौरे मो. 8169837481
psi महेश patil मो. 9637415530



