क्राईम

Crime News: जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत आढळला अनोळखी पुरुष मृतदेह

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): दिनांक 28/6/2025 रोजी सकाळी 10.00 वाजताचे दरम्यान पारगाव मेमाणे ता. पुरंदर, जि. पुणे येथे रेल्वे ट्रॅक वर अनोळखी पुरुष इसम मयत मिळाले. वय अंदाजे 35 वर्षे अंगात पांढरे रंगाचा शर्ट व नीळसर रंगाची पॅन्ट आहे. जेजुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मयत नं.70/2025 नोंद करण्यात आली आहे.

सदर मयताची ओळख पटल्यास जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क करावा.

सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे मो. न.- 8169837481

psi महेश पाटील मो.न. – 8329393338

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button