क्राईम

Crime News: जबरी चोरीच्या सराईत 4 गुन्हेगारांना अटक, 2 मोटार सायकल व जबरी चोरीच्या गुन्हयातील सोन्याचे दागीने असा एकुन 11,89,000/- रू.कि. मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीतील गौजे कानाडवाडी ।। गायचे हददीतुन कानाडवाडी ते वाकी रोडवरील शेतात काम करणारे महीला फिर्यादी नामे स्वाती हणुमंत टकले (वय ३२ वर्षे), धंदा शेती, ग कानाडवाडी, ता. बारामती, जि. पूणे. यांचे गळयाला जखम करून जयरीने हिसकावुन गळयातील मनी व डोरले असे एकुण ६ ग्रॅम वजनाचे दागीने दि. ०६/०८/२०२६ रोजी ०४:४५ वाजताचे सुमारास मोटार सायकलवरील अज्ञात तीन चोरट्याने चोरी करून घेवुन गेले वगैरे मजकुराचा गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचे तपासमध्ये गोपनीय माहीती व तांत्रिक माहीतीचे आधारे तसेच सीसीटीव्हीचे आधारे माहीती काढुन सदर गुन्हयतील संशयीत आरोपी नामे १) राज मिथुन शिंदे, राह- राजाळे ता. फलटण जि. सातारा २) सनि रमण भोसले राह- राजकुम बंगला, सांगवी ता. फलटण जि. सातारा. ३) पवन सॅन्डल काळे राह- मांगोबामाळ, विडणी ता. फलटण जि. सातारा. समजले त्यावरून संशईत इसमास ताब्यात घेऊन त्याचे कडे अधिक चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याचे तपासमध्ये निष्पन्न झाले असुन त्यांचेकडे अधिक माहीती घेतली असता त्यांनी यवत, जेजरी, बारामती शहर, वालचंदनगर, पोलीस स्टेशन हधीतील व लोणद, फलटण शहर पोलीस स्टेशन सातारा या भागात जबरी चोरी चोरी केल्याचे तपासामध्ये निष्पन झाले असुन आरोपी क १) राज मिथुन शिंदे राह- राजाळे ता. बारामती २) सनि रमण भोसले राह-राजकुम बंगला, सांगवी ता. फलटण जि. सातारा. ३) पवन सॅन्डल काळे राह- मांगोयामाळ, विडणी ता. फलटण जि.सातारा. यांनी वरील गुन्हयातील फिर्यादीचे चोरी केलेले दागीने ४) बापुराव भानुदास चोपडे रा राजाळे ता. फलटण जि. सातारा. यास दिले असुन बापुराव चोपडे यांनी ते दागीने ५) प्रविण ज्ञानेश्वर वेदपाठक राह- मारवाडपेठ ता. फलटण जि. सातारा यास विकी केल्याने त्यांना सदर गुन्हयाचे कामी अटक करून त्यांचे कडुन सदर गुन्हयातील व चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन खालील जबरी चोरीचे १० गुन्हे उघड झाले आहेत.

१)वडगाव निंबाळकर पो.स्टे. गु.र.न. १५४/२०२६ बी.एन.एस कलम ३०९ (४), ३०९ (६), ३१७ (४), ३(५)

२) जेजुरी पो.स्टे. गु.र.न. २४३/२०२६ बी.एन.एस कलम ३०४(२), ३(५)

३) जेजुरी पो.स्टे. गु.र.न. १४४/२०२६ बी.एन.एस कलम ३०४(२), ३(५)

४) वालचंदनगर पो.स्टे. गु.र.न. २४३/२०२६ बी.एन.एस कलम ३०४ (२), ३(५)

५) यवत पो.स्टे. गु.र.न. ८४३/२०२६ बी. एन. एस कलम ३०४(२), ३(५)

६) बारामती शहर पो.स्टे. गु.र.न. ३३३/२०२६ बी.एन.एस कलम ३०४ (२), ३ (५)

७) फलटण शहर पो.स्टे गु.र.नं. १६८/२०२६ बी.एन.एस कलम ३०४(२), ३(५)

८) फलटण शहर पो.स्टे गु.र.नं. ३०४/२०२६ बी.एन.एस कलम ३०४(२), ३(५)

९) लोणंद पो.स्टे गु.र.नं. ३६०/२०२६ बी.एन.एस कलम ३०४(२),३(५)

१०) लोणंद पो.स्टे येथे गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.

तरी वरील नमुद गुन्हयाचे नगासात २ मोटार सायकल व जबरी चोरीच्या गुन्हयातील सोन्याचे दागीने

असा एकुन ११,८९,००० रू.कि. मुददेमाल गुन्हयाने कामी जप्त करण्यात आलेल्या आहेत. आरोपी १) राज मिथुन शिंदे, यह राजाळे ता. फलटण जि.सातारा २) सनि रमण भोसले राह- राजकुम बंगला, सांगवी ता. फलटण जि. सातारा. ४) बापुराव भानुदास चोपडे वय वर्षे, गह राजाळे ता. फलटण जि. सातारा.५) प्रविण ज्ञानेश्वर वेदपाठक (वय ४३ वर्षे), राह मारवाडपेठ फलटण ता. फलटण जि.सातारा. यांना सदर गुन्हयाचे कामी अटक करण्यात आली असुन ३) पवन सॅन्डल काळे राह मांगोवामाळ, विडणी ता. फलटण जि.सातारा. हा फरार आहे.

सदरची कामगिरी ही संदीप सिंह गिल्ल सो. (भा.पो. से) पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, गणेश बिरादार अपर पोलीस पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, व सहा. पोलीस निरीक्षक जीवन मोहीते, प्रभारी अधिकारी, वडगांव निंबाळकर ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालार पोपट नाळे, अनिल खेडकर, आया जाधव, नरेद्र यादव, धनंजय भोसले, हृदयनाथ देवकर, सुरज धोत्रे, भाउसाहेब मारकड, वडगांव निबाळकर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि जीवन मोहीते हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button