Uncategorized
News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पीडीसीसी बँकेच्या नूतनीकृत शाखेचे लोकार्पण

प्रतिनिधी (महाराष्ट्र ऑनलाईन न्युज): उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी मर्यादित बँकेच्या (पीडीसीसी) नूतनीकृत जिल्हा परिषद शाखेचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आमदार अतुल बेनके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक दत्तात्रय येळे, प्रदिप कंद, प्रविण शिंदे, सुरेश घुले, कु. पूजा बुट्टेपाटील, निर्मला जागडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, शाखा व्यवस्थापक प्रतिभा ऊभे आदी उपस्थित होते.